आज श्री राम नवमी निमित्त सुंठवडा

घटकद्रव्ये घटकद्रव्ये1 भाग सुके खोबरे1 भाग खडी साखर1/2 भाग धने1/2 भाग सुंठ पावडर1/4 भाग ओवाथोडी वेलची पावडर सुके खोबरे, धने आणि ओवा थोडे भाजून घ्यावे.मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे. खडीसाखर सुध्दा मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावी. नंतर सुंठ पावडर व वेलची पावडर चांगले मिसळून घ्यावे. झाला सुंठवडा तयार…… सुंठवडा च प्रसाद म्हणून का???विशेषत: श्री राम जन्म व श्री हनुमान जयंती दिवशी तर नक्कीच… इतर देवांच्या जन्मोत्सव प्रसंगी सुध्दा जसे श्री दत्त जयंती, श्री कृष्ण जयंती श्री गणेश जयंती इत्यादी श्री राम व श्री हनुमान यांचा जन्म भारतवर्षातील वसंत ऋतूमध्ये… त्या मुळे या काळात थंडीत जमा झालेला कफ वसंतऋतूच्या सूर्याच्या उष्णतेने विलयित म्हणजेच द्रवीभूत पातळ व्हायला लागतो. त्यामुळे सर्दी, खोकला असे विकार उत्पन्न व्हायला लागतात. त्यावरउत्तम उपाय म्हणजे सुंठ. चवीला तिखट व गुणाने उष्ण असल्याने कफ कमी करते पण पचल्यावर गोड रस उत्पन्नकरत असल्याने पित्त वाढवत नाही. त्यामळे वात, पित्त व कफ अशा तिन्ही दोषांवर काम करते. म्हणूनच विश्वा, * विश्व भेषज* अशा नावाने सुंठ ओळखले जाते. जगातील सर्व रोगांवर योग्यमात्रा व अनुपानासह वापरता येते. सुंठवड्यातील इतर पदार्थ सुध्दा असेच काम करतात व खडी साखर शरीरास उपयोगी असा चांगला निराम कफ निर्माण करते. वात व पित्त शमन करते. सुंठीस स्त्रीमित्र असे ही संबोधले जाते. कारण सुतिकाअवस्थेत सुंठ अत्यंत उपयुक्त आहे. त्या मुळे देवांच्या जन्मानंतर देण्याची रूढी पडली असावी. जे जे देवासाठी ते ते देहासाठी या न्यायाने बाळंतिणीला सुंठ वापरली जाते. याने भूक चांगली लागून पचन शक्ती सुधारल्याने ताकद वाढते व शरीराची झीज भरून निघते. वैद्य सौ प्रज्ञा आपटीकरठाणे

Masoor Pulao : healthy protein supplement for patients having bowel problems

Masoor Pulao - healthy protein supplement recipe by Arya clinic thane west

Medicinal use-
Appetizer, light to digest, protein supplement, patients having bowel problems, ( लघु, दीपक, पाचक, बल्य, पोषणमूल्य उत्तम, अतिसारमध्ये उपयोगी, acidity चा त्रास होत असे्यास गरम मसाला व लाल तिखट न घालता बाकीच्या गोष्टी घालून पुलाव करावा.)

Suitable for all and in all seasons.

Moong Dosa: Perfect Breakfast for everyone

Arya clinic Ayurveda gynecologist Thane west Moong Dosa

Medicinal use-
Light to digest can be used as a protein supplement hence useful in protein deficiency conditions. ( पोटभर व पौष्टिक पण पचायला हलके) आहेत

Suitable for all

Coconut Kokam Soup ( Hot Solkadhi/ गरम सोलकढी/ नारळाचे सार)

Coconut Kokam Soup ( Hot Solkadhi गरम सोलकढी नारळाचे सार) Famous recipe from Goa

Coconut Kokam Soup ( Hot Solkadhi गरम सोलकढी नारळाचे सार) Famous recipe from Goa
Medicinal use-
Appetizer, taste stimulant, acid reliever, energy booster drink(especially after chronic fever), constipation reliever
( अग्नी दीपक, पाचक, रुचिप्रद, दौर्बल्य नाशक, पित्त शामक, जीर्ण ज्वरानंतर च्या अवस्थेत उपयोगी )

Boost Immunity: Selfcare Guidelines By Ministry of Ayush

Self care for immunity boosting guidelines by ministry of Ayush

Ayurveda is the traditional medicine system of India. It has a huge potential in preventive and curative healthcare. Ayurveda has always emphasized more upon on body’s response. The occurrence of disease happens only if the Bala (Body immunity) is reduced.

International Day of Yoga | Arya Clinic Thane

A young girl doing yoga at river bank close to arya clinic

The 21st of June is celebrated as the International Day of Yoga.

The rewards of Yoga for disease prevention and health promotion are well known. They have acquired special significance against the backdrop of Covid-19. Yoga has become a household name across the world to enhance fitness, reduce stress and cultivate inner peace. Traditionally, it is a form of Sadhana or spiritual practice for the purpose of self-realization