International Women’s Day 2024

अतुल्यं तत्र तत्तेज: सर्वदेव शरीरजम् |एकस्थं तद्भून्नारी व्याप्त लोकत्रयं त्विषा || That incomparable radiance that was born from all the […]

अतुल्यं तत्र तत्तेज: सर्वदेव शरीरजम् |
एकस्थं तद्भून्नारी व्याप्त लोकत्रयं त्विषा ||

That incomparable radiance that was born from all the Gods and pervaded the 3 worlds came to one place and took the form of a woman.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

कमजोर नाही कणखर होऊयात
कशाने??
तनाने मनाने धनाने सर्वार्थाने

रडूया नको लढूया…..
कोणाशी??
आपापसात नको तर आपल्यातील षड्रिपूंशी

स्त्री ही क्षणाची पत्नी तर अनंत काळची माता असते.
चला तर मग आपल्यातील स्त्रीत्वाला सृजन शक्तिला जपूयात…. आपल्या स्त्रीत्वाचा सन्मान आपणच करूयात….

अशा सर्व तेजाने युक्त, तेजोमय , सर्व रंगांनी सजलेल्या माझ्या सर्व सख्यांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

वैद्य सौ प्रज्ञा आपटीकर